MIX SPECIAL TEST NO. 48 May 6, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.48 TelegramAll the best 👍❤️हे कठीण असणार आहे , पण कठिण म्हणजे अशक्य नक्कीच नाही...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15परिमाणदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते. प्रत पोटी भर कडे 2 / 15' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी 3 / 15कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही ? विना तर परीस पेक्षा 4 / 15दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा करणवाचक योग्यतावाचक संग्रहवाचक विरोधवाचक 5 / 15पैकी , पोटी , आतून ही..... शब्दयोगी अव्यय आहेत. विरोधवाचक भागवाचक संबंधवाचक यापैकी नाही 6 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? राजर्षी शाहू महाराज महाराज सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले 7 / 15महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणा संदर्भात साक्ष दिली ? हंटर आयोग सायमन कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग मॅकॉले आयोग 8 / 15महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ? 24 सप्टेंबर 1873 26 सप्टेंबर 1873 24 सप्टेंबर 1875 26 सप्टेंबर 1783 9 / 15खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ? इशारा तृतीय रत्न बळीयोग सत्सार 10 / 15खालीलपैकी कोणती योग्य जोडी आहे. महात्मा फुले - सत्यशोधक समाज राजाराम मोहन रॉय - संघ संस्कारांना समाज स्वामी विवेकानंद - ब्रह्म्हो समाज विरेशलिंगम पंतलू - रामकृष्ण मिशन 11 / 15इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती ? 1150 1200 1100 800 12 / 15एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे. तर शेकडा नफा किती ? 15% 25% 20% 5% 13 / 1515 मिलिमिटर + 65 सेंटीमीटर = किती मीटर ? 6.65 मी. 7.65 मी. 0.665 मी. 66.5 मी. 14 / 15एका संख्येची 5 पट आणि 9 पट यामध्ये 52 चा फरक आहे तर टी संख्या कोणती ? 13 4 14 15 15 / 15700 रु. मुद्दलाचे 5% सरळ व्याज दराने किती वर्षात 140 रु. व्याज होईल ? 1 3 4 2 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp