MIX SPECIAL TEST NO. 47 May 4, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.47 TelegramAll the best 👍❤️“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो...!! ”No Struggle, No Success. आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राह्मी खरोष्ठी मोडी देवनागरी 2 / 15" जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरु ' या वाक्यामधील रस ओळखा. वीर रस करुण रस हास्य रस शांत रस 3 / 15खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे ? तामिळ मराठी हिंदी गुजराती 4 / 15आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे..... असेल. शब्द सर्वनाम विधान क्रियापद 5 / 15'श्र ' हे जोडाक्षर कसे बनले आहे ? स् + र् + अ ष् + ट् + अ श् + र् + अ श् + र् 6 / 15कैसर - ए - हिंद ही पदवी कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ? विजयालक्ष्मी पंडित पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू इंदिरा गांधी 7 / 15कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक.... अनंत लक्ष्मण कान्हेरे बाबाराव सावरकर मदनलाल धिंग्रा उधम सिंग 8 / 15...... हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे. पिंपरी चिंचवड लोणी खेड 9 / 15.... या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली. 1917 1918 1919 1920 10 / 15धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? सरोजिनी नायडू कुर्बान हुसेन महात्मा गांधी मौलाना आझाद 11 / 15एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहेत ? 10 15 20 25 12 / 15सिमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा ? सिमा 2000 व विजय 1500 सिमा 1500 व विजय 2000 सिमा 150 व विजय 200 सिमा 200 व विजय 150 13 / 15रामा , गोविंदा , हरी यांच्या पगाराचे प्रमाण 2:5:8 असे आहे. जर तिघांचा एकूण पगार रुपये तीस हजार आहे. तर गोविंदाचा पगार किती ? दोन हजार पाच हजार दहा हजार चार हजार 14 / 15आई व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळी च्या वयाच्या 6 पट होते तर आई व मुलाचे आजचे वय किती ? 42 वर्षे व 8 वर्षे 40 वर्षे व 10 वर्षे 38 वर्षे व 12 वर्षे 38 वर्षे व 11 वर्षे 15 / 154/5 म्हणजे किती टक्के ? 20 % 40 % 60 % 80 % Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp