MIX SPECIAL TEST NO. 46 May 3, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.46 TelegramAll the best 👍❤️"नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही,ते मेहनत करूनच उघडावे लागते. नशीब हारायलाही तयार असते फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समाज कोणता ? कर्मधार्य अव्ययीभाव बहुव्रीहि द्वंद्व 2 / 15' पुरणपोळी ' या शब्दातील समास ओळखा. कर्मधार्य द्विगु मध्यमपदलोपी द्वंद्व 3 / 15चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता ? इतर इतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व अव्ययीभाव 4 / 15समास ओळखा.' पंचपाळे ' अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु बहुव्रीही 5 / 15' यथाशक्ती ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास यापैकी नाही 6 / 15खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते ? दादासाहेब फाळके अमिताभ बच्चन देविका राणी दिलीप कुमार 7 / 15आय. पी. एस. ( I.P.S.) अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते ? केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नियोजन आयोग विद्यापीठ आयोग 8 / 15भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ? महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी. राजगोपालाचारी पंडित जवाहरलाल नेहरू 9 / 15महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ? सन 1955 सन 1956 सन 1979 सन 1957 10 / 15' चेकमेट ' ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ? कार रेसिंग बुद्धीबळ हॉलीबॉल गोल्फ 11 / 15...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. धन परिमेय पूर्णांक ऋण 12 / 15एका कापडाच्या तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतील ? 10 9 8 7 13 / 1525 ही संख्या 0.5 च्या किती पट आहे ? 12 50 5 500 14 / 153 पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ? 38 36 34 32 15 / 15रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही ? 2504 2705 2904 3504 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp