MIX SPECIAL TEST NO. 45 May 2, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.45 TelegramAll the best 👍❤️“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात. या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. वेदमंत्राचा अनुभव घेणे मनाचा तोल जाणे मनावर जादू होणे मंत्रिकाने जादू करणे 2 / 15बडबड करणाऱ्याच्या हातून कार्य होत नाही. हा अर्थ असणारी म्हण ओळखा. ऐकावे जनाचे करावे मनाचे उथळ पाण्याला खळखळाट फार गर्जेल तो पडेल काय नाचता येईना अंगण वाकडे 3 / 15खालीलपैकी बरोबर म्हण ओळखा. चार दिवस सुनेचे दुष्काळात बारावा महिना आगीतून फुफाट्यात दुरून मंदिर साजरे 4 / 15' काप गेले भोके राहिली ' या अर्थाची म्हण.... वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या ऐपत नसताना फार चाटमाट केला लाजलच्या पार सोडून देणे करायला गेले एक अन झाले भलतेच 5 / 15दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण निवडा. ' सर्व प्रकारांनी छळ होणे ' भरणा दारी तोरणा दारी लाथाबुक्की , भाकर सुकी उंबर फोडून केंबर काढणे उपर सूळ घे खांद्यावर 6 / 15' ऑपरेशन सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते. भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल 7 / 15नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 8 / 15सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ? मासे फळे अंडी मसाले 9 / 15बीजमाता या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते ? राहिबाई पोपरे सुप्रिया सुळे सईबाई टोपरे अरुणा ढेरे 10 / 15' भावार्थ रामायण ' हा ग्रंथ कोणाचा ? संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ 11 / 15प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात ? एकच दोन तीन अनेक 12 / 15दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता...... कोण तयार होतात. 2 4 8 16 13 / 15वर्गीकृत वारंवारीता सरणीतील संचित वारंवारीतेचा उपयोग..... काढण्यासाठी होतो. मध्य बहुलक मध्यक यापैकी सार्व 14 / 15ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90° असते त्या कोणांना परस्परांचे.........आहेत असे म्हणतात. पूरक कोण विरुद्ध कोण कोटीकोन सरळ कोण 15 / 15एका आयताची परिमिती 64 सेमी आहे त्याची लांबी 17 सेमी असेल तर रुंदी किती असेल ? 15 सेमी 25 सेमी 10 सेमी 30 सेमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp