MIX SPECIAL TEST NO. 50 May 8, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.50 TelegramAll the best 👍❤️हे कठीण असणार आहे, पण कठिण म्हणजे अशक्य नक्कीच नाही...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15धातूसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ? शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद अधिकरण यापैकी नाही 2 / 15खालीलपैकी सामान्यनाम कोणते ? चपळाई महागाई आमराई नवलाई 3 / 15' मी , तू , ती , आपण ' ही सर्व..... याची उदाहरणे आहेत. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 4 / 15' जो येईल तो पाहिलं ' या वाक्यातील ' जो - तो ' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ? आत्मवाचक दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम 5 / 15' खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते.' सर्वनाम ओळखा. गुणवत्ता खेड्यापाड्यांमध्ये ती शोधावी 6 / 15कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ? नाबार्ड बँक महाराष्ट्र बँक रिझर्व बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 7 / 15जगातील संघटनांचे मुख्यालय दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. जागतिक व्यापार संघटना ( WTO ) - जिनिव्हा ( स्विझर्लंड ) युरोपियन संघ (EU ) - ब्रुसेल्स ( बेल्जियम ) आसियान (ASEAN ) - काठमांडू ( नेपाळ ) ( ऑस्ट्रिया ) ) ओपेक (OPEC ) - व्हीएन्ना ( ऑस्ट्रिया ) 8 / 15खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कर्ता कोण होता ? ऍरिस्टॉटल एडवर्ड जेन्नर आयझॅक न्यूटन थॉमस एडिसन 9 / 15रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ? दंडाकार पेशी शंकू पेशी वर्तुळाकार पेशी रंगपेशी 10 / 15शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते ? पाठीचा कणा सेरेबेलम हायपोथॅलेमस पियुषिका ग्रंथी 11 / 15नितीन व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रुपये नफा 4:6 या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्याने 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधी ला दिली ? 50,000 रु. 1,00,000 रु. 1,50,000 रु. 80,000 रु. 12 / 15एका रंगीमध्ये विजय डावीकडून 7 वा व रमेश उजवीकडून बारावा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ? 19 31 33 34 13 / 15एका घड्याळात दुपारचे साडेतीन वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल ? 72° 90° 75° 78° 14 / 15माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचं नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई चे माझे नाते काय ? आई काकू आत्या मामी 15 / 15जर राम शामपेक्षा दोन वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा एक वर्षांनी छोटा असेल गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान असेल व सीताचे वय १० वर्षे असेल तर रामचे वय किती ? 6 8 9 7 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp