MIX SPECIAL TEST NO. 49

Mix स्पेशल टेस्ट no.49

All the best 👍❤️

इंसान सफल तब होता है, जब वो 

दुनिया को नहीं खुद को बदलना 

शुरू कर देता है...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?

2 / 15

खालीलपैकी..... हा संयुक्त स्वर आहे.

3 / 15

खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती ?

4 / 15

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?

5 / 15

' तत्वज्ञानी ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

6 / 15

राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन करून संगणीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव.....

7 / 15

महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदणीकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे ?

8 / 15

माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?

9 / 15

UPI चा फुलफॉर्म काय आहे ?

10 / 15

CID चा फुलफॉर्म...?

11 / 15

एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती कीमी ?

12 / 15

एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ जोडले जातात तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल ?

13 / 15

अ , ब , क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 : 4 आहे तिघांचा एकूण पगार रुपये 18000 असल्यास क चा पगार किती ?

14 / 15

3 वर्षे मुदतीत 1500 रुपयावर मिळणारे सरळ व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 72 रुपये जास्त मिळतात तर व्याजाचा दर द.सा.द.शे. किती ?

15 / 15

एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!