MIX SPECIAL TEST NO. 42 April 27, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.42 TelegramAll the best 👍❤️लोक बोलत राहतीलआपण फक्त कष्ट करत रहायचं...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. खूणगाठ बांधणे ढोंगीपणा करणे मन घट्ट करणे निश्चय करणे गाठ मारून खून करणे 2 / 15' घुटी देणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मोहिनी घालणे वाहवा करणे स्तुती करणे लाच देणे 3 / 15' गाफील राहणे ' या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता ? आनंदी राहणे बेसावध राहणे जागृत राहणे अर्धपोटी राहणे 4 / 15खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. शेलापागोटे देणे - सन्मानाचा पोशाख देणे शोभा होणे - फजिती होणे शेणसडा होणे - गर्व चढणे श्रीमुखात देणे - थोबाडीत मारणे 5 / 15वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. राबता असणे सराव असणे लोकांची सतत ये-जा असणे समृद्धी येणे सतत कष्ट करणे 6 / 15' डेव्हिस कप ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कॅरम टेबल टेनिस लॉन टेनिस फुटबॉल 7 / 15' सावरपाडा एक्सप्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ? अंजली भागवत कविता राऊत ललिता बाबर पी. टी. उषा 8 / 15उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ? शहनाई तबला बासरी सितार 9 / 15चिपको आंदोलनाचे जनक कोण ? रिटा बहुगुणा हेमवतीनंदन बहुगुणा सुंदरलाल बहुगुणा लालकृष्ण अडवाणी 10 / 15स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम.........या देशाने बहाल केला. भारत न्युझीलँड अमेरिका इंग्लंड 11 / 15एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ? 50,000 52,500 53,000 54,500 12 / 15खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ? 9/11 7/11 2/11 4/11 13 / 15समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 3 , 4 आणि 7 असे आहेत तर त्यांचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल ? 14 12 9 7 14 / 1525 × 25 = 625 तर 2.5 × 0.25 = ? 6.25 0.625 625 62.5 15 / 15खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ? 52-55-32+75+105-83+42+57 48-17-52+35-156+104+44+7 19+15-12+45+36-103+42+107 44+67-52+35-56+104-44-13 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp