MIX SPECIAL TEST NO. 43 April 30, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.43 TelegramAll the best 👍❤️जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' अनर्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अरिष्ठ कठीण समस्या यापैकी नाही 2 / 15' द्विज ' या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ? 1) पक्षी , श्रेष्ठ 2) विप्र , दूध 3) ब्राम्हण , दात 4) पक्षी , ब्राम्हण 1 व 2 योग्य 3 व 4 योग्य फक्त 2 फक्त 1 3 / 15' सोने ' या शब्दासाठी...... हा समानार्थी शब्द आहे. ताम्र कनक कथील काष्य 4 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा. पक्षी नभ गगन आकाश 5 / 15समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =......... विवेचन बैरागी नमुना कर्ज 6 / 15नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली ? महिला आयोग मानवी हक्क आयोग नीती आयोग निवडणूक आयोग 7 / 15संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ? आळंदी शिर्डी नेवासे देहू 8 / 15सादिक अली खा हे कोणत्या वाद्यांशी संबंधीत आहेत ? वीणा शहनाई व्हायोलीन सरोद 9 / 15अंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 22 मार्च 1 जुलै 21 डिसेंबर 21 जून 10 / 15वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ? अप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले नानासाहेब धर्माधिकारी लता मंगेशकर 11 / 15दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ? 68 78 88 79 12 / 15एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांच्या 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सार्व रोपे आपल्या शेतात लावली, तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या ? 200 210 190 725 13 / 15दोन अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते आणि 45 जर मिळविले गेले तर संख्येतील अंक उलट येतात , तर संख्या काय आहे ? 23 27 32 72 14 / 15खालीलपैकी मूळ संख्या कोणती ? 46 69 79 77 15 / 15एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ? 215 306 296 266 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp