MIX SPECIAL TEST NO. 41 April 26, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.41 TelegramAll the best 👍❤️एक कणखर व्यक्ती कधीच Give Up करत नाही , ती रात्रभर झुरेल, रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल...!!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15मधू लाडू खात जाईल. या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ 2 / 15जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ 3 / 15मुलगा पुस्तक वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा. साधा काळ अपूर्ण काळ पूर्ण काळ रिती काळ 4 / 15हरीण गवत खाते. या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ यापैकी नाही 5 / 15मी रस्त्याने जात असेन. काळ ओळखा. साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ 6 / 15स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण ? खाशाबा जाधव लिएंडर पेस मिल्खा सिंग पी.व्ही. सिंधू 7 / 15ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? नाटक संगीत चित्रपट क्रीडा 8 / 15भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काने लता मंगेशकर सचिनसचिन तेंडुलकर 9 / 15खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ? शांतता साहित्य कला रसायन शास्त्र 10 / 15खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही ? अमर्त्य सेन महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर कैलास सत्यार्थी 11 / 15दोन संख्याचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ? 75 108 165 70 12 / 15एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च रुपये 5000 होतो तर त्याच वस्तीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती होईल ? 2800 रु. 2500 रु. 3500 रु. 5600 रु. 13 / 15जर 6 : 5 = y : 20 तर y = ? 15 24 18 22.5 14 / 1545 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती ? 3:20 4:20 9:40 यापैकी नाही 15 / 15A व B च्या पगाराचे गुणोत्तर 2:3 व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकाची 400 रु. बचत असेल तर A चा पगार किती ? 600 400 800 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp