MIX SPECIAL TEST NO. 40 April 25, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.40 TelegramAll the best 👍❤️कोणतेही यश सहजासहजी मिळत नाहीजीवनातील अनेक आनंदाकडे पाठफिरवून वर्षानुवर्ष साधना करावी लागते...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15अक्काबाईचा फेरा देवी अंगात येणे अत्यंत गरिबी येणे देवी स्वप्नात येणे देवीचे साक्षात दर्शन होणे 2 / 15खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. हृदयाला भिडणारे - हृदयस्पर्शी स्वतःशी केलेले भाषण - स्वगत दोनदा जन्मलेला - दानशूर मोजके असे बोलणारा - मितभाषी 3 / 15उलटी अंबारी हाती येणे खूप श्रीमंती येणे भीक मागण्याची पाळी येणे कसोटीची वेळ जवळ येणे पूर्णपणे बदल होणे 4 / 15उन्मलित होणे उफाळून येणे विकसित होणे अतिशय गर्व होणे मिळवून देणे 5 / 15मनात मांडे खाणे मनोराज्य करणे मनोरंजन करणे मनात घर करणे मनभर भांडे खाणे 6 / 15भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ? सुचिता कृपलानी इंदिरा गांधी सरोजिनी नायडू राजकुमारी अमृता कौर 7 / 15शासन आपल्या दारी अभियान हे कोणत्या वर्षी सुरु झाले ? 2021 2023 2022 2020 8 / 15All India Radio ची स्थापना....... साली झाली. 1936 1938 1940 1942 9 / 15छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा.......साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. 2004 2005 2006 2007 10 / 15' स्टार्ट अप इंडिया , स्टॅण्ड अप इंडिया ' ही मोहीम......शी संबंधित आहे. शिक्षण खेळ उद्योग मनोरंजन 11 / 15तिकिटाची किमत शे.20 ने वाढल्यामुळे खप शे.10 ने कमी झाला तर उत्पन्नात शे. वाढ अथवा घट किती झाली? 8% घट 8% वाढ 7%घट 7% वाढ 12 / 15दुधाचा भाव 10 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ? 190 रु. 186 रु. 180 रु. 175 रु. 13 / 15एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ? 10% 12% 15% 13.04% 14 / 15क ने 600 रुपयाची वस्तू ब ला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला ? 180 780 200 630 15 / 15एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे तर शेकडा नफा किती ? 5% 25% 20% 15% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp