MIX SPECIAL TEST NO. 39 April 23, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.39 TelegramAll the best 👍❤️काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' वायस ' या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ? कावळा वारा रस्ता बायस 2 / 15' हलाहल ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ? हाल हलचल विष यापैकी नाही 3 / 15' भार्या ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भारा नवरा कांत पत्नी 4 / 15' अनाठायी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ? योग्य सुंदर शीतल आयोग्य 5 / 15विसंगत शब्द ओळखा. आश्लेषा वर्षा मघा पूर्वा 6 / 15परभणी जिल्हालगत गोदावरी नदी.......तालुक्यातून वाहते. औढा जिंतूर गंगाखेड पूर्णा 7 / 15अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे ? सातारा सांगली ठाणे चंद्रपूर 8 / 15मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे ? परळी जालना परभणी अंबेजोगाई 9 / 15नांदेड जिल्ह्यात कुष्ठधाम कोठे आहे ? दाभड नेरली तामसा बासर 10 / 15मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही ? नागपूर माडगाव नांदेड छत्रपती संभाजी नगर 11 / 15मी एक संख्या मनात धरली तिच्या चौकटी मधून 11 वजा केले त्या वजाबाकीला पाच ने भागले भागाकार 13 आला तर मी मनात धरलेली संख्या कोणती ? 19 20 21 22 12 / 155x + 15 / 7 = 10 तर x = ? 11 55 65 15 13 / 15तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ? 80 64 10 100 14 / 15एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तरी 51 पैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ? 30 48 17 34 15 / 15एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ? 69 65 70 75 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp