MIX SPECIAL TEST NO. 38 April 22, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.38 TelegramAll the best 👍❤️काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15समोरील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल. आवडले का तुला हे पुस्तक प्रश्नचिन्ह पूर्णविराम उद्दगारचिन्ह स्वल्पचिन्ह 2 / 15विधानार्थी वाक्याचे शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ? स्वल्पचिन्ह पूर्णविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम 3 / 15खालीलपैकी अवतरणचिन्ह कोणते ? ; , / 4 / 15संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अपसरणचिन्ह 5 / 15' बोलता बोलता ' विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते ? अपसरण संयोग अवतरण पूर्णविराम 6 / 15संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा विधानसभा विधानपरिषद लोकसभा 7 / 15विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी.......वर्ष असतो. दोन पाच सहा अनिश्चित 8 / 15घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर सी. राजगोपाल चारी पं. जवाहरलाल नेहरू 9 / 15' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो 3 जानेवारी 25 जानेवारी 26 जानेवारी 28 जानेवारी 10 / 15भारतीय घटनेनुसार........ हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा राज्यसभा विधान परिषद सर्वोच्च न्यायालय 11 / 15एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ? 4400 1670 7610 7160 12 / 159 मीटर 25 सेमी. इतक्या लांबीच्या दोरीचे 125 मिलिमिटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील ? 72 73 74 75 13 / 15X ही विषम संख्या आहे दिलेल्या पर्यायातून समसंख्या दाखविणारा पर्याय शोधा ? X+6 2X + 7 2X - 4 X - 4 14 / 15317 × 317 + 283 × 283 = ? 90298 90289 180578 180587 15 / 15माथेरानला गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रु. आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती ? 3003 303 202 333 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp