MIX SPECIAL TEST NO. 41

Mix स्पेशल टेस्ट no.41

All the best 👍❤️

एक कणखर व्यक्ती कधीच Give Up करत नाही ,  

 ती रात्रभर झुरेल, रडेल पण 

दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल...!!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

मधू लाडू खात जाईल. या वाक्यातील काळ ओळखा.

2 / 15

जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखा.

3 / 15

मुलगा पुस्तक वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

4 / 15

हरीण गवत खाते. या वाक्यातील काळ ओळखा.

5 / 15

मी रस्त्याने जात असेन. काळ ओळखा.

6 / 15

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण ?

7 / 15

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

8 / 15

भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही ?

11 / 15

दोन संख्याचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

12 / 15

एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च रुपये 5000 होतो तर त्याच वस्तीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती होईल ?

13 / 15

जर 6 : 5 = y : 20 तर y = ?

14 / 15

45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती ?

15 / 15

A व B च्या पगाराचे गुणोत्तर 2:3 व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकाची 400 रु. बचत असेल तर A चा पगार किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!