MIX SPECIAL TEST NO. 40 April 25, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.40 TelegramAll the best 👍❤️कोणतेही यश सहजासहजी मिळत नाहीजीवनातील अनेक आनंदाकडे पाठफिरवून वर्षानुवर्ष साधना करावी लागते...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15अक्काबाईचा फेरा देवी अंगात येणे अत्यंत गरिबी येणे देवी स्वप्नात येणे देवीचे साक्षात दर्शन होणे 2 / 15खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. हृदयाला भिडणारे - हृदयस्पर्शी स्वतःशी केलेले भाषण - स्वगत दोनदा जन्मलेला - दानशूर मोजके असे बोलणारा - मितभाषी 3 / 15उलटी अंबारी हाती येणे खूप श्रीमंती येणे भीक मागण्याची पाळी येणे कसोटीची वेळ जवळ येणे पूर्णपणे बदल होणे 4 / 15उन्मलित होणे उफाळून येणे विकसित होणे अतिशय गर्व होणे मिळवून देणे 5 / 15मनात मांडे खाणे मनोराज्य करणे मनोरंजन करणे मनात घर करणे मनभर भांडे खाणे 6 / 15भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ? सुचिता कृपलानी इंदिरा गांधी सरोजिनी नायडू राजकुमारी अमृता कौर 7 / 15शासन आपल्या दारी अभियान हे कोणत्या वर्षी सुरु झाले ? 2021 2023 2022 2020 8 / 15All India Radio ची स्थापना....... साली झाली. 1936 1938 1940 1942 9 / 15छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा.......साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. 2004 2005 2006 2007 10 / 15' स्टार्ट अप इंडिया , स्टॅण्ड अप इंडिया ' ही मोहीम......शी संबंधित आहे. शिक्षण खेळ उद्योग मनोरंजन 11 / 15तिकिटाची किमत शे.20 ने वाढल्यामुळे खप शे.10 ने कमी झाला तर उत्पन्नात शे. वाढ अथवा घट किती झाली? 8% घट 8% वाढ 7%घट 7% वाढ 12 / 15दुधाचा भाव 10 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ? 190 रु. 186 रु. 180 रु. 175 रु. 13 / 15एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ? 10% 12% 15% 13.04% 14 / 15क ने 600 रुपयाची वस्तू ब ला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला ? 180 780 200 630 15 / 15एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे तर शेकडा नफा किती ? 5% 25% 20% 15% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)