MIX SPECIAL TEST NO. 35 April 19, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.35 TelegramAll the best 👍❤️हालात कैसे भी हो आपके अंदर जीत के लिए तडप होनी चाहिए...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल ? ना विन बे गै 2 / 15वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? अबोल बालिश बोलका बोलभांड 3 / 15विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा . कठोर - मृदू आवक - जावक आदी - अनंत चिंता - काळजी 4 / 15शुद्धपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अशुद्धपक्ष वद्यपक्ष कृष्णपक्ष यापैकी नाही 5 / 15' उद्धट ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ? रंक नम्र कर्मठ मर्त्य 6 / 15संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली ? आळंदी पैठण सप्तश्रुंगी सिन्नर 7 / 15खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही ? M. I. A. A. I. P. T. N. E. E. R. I. N. I. V. 8 / 15कृष्णा व कोयना यांचा प्रीतीसंगम कोणत्या जिल्ह्यात.,...... येथे झाला आहे. कराड माहुली वाई वेळू 9 / 15शिवाजी विद्यापीठ कोठे आहे ? पुणे कोल्हापूर मुंबई नागपूर 10 / 15पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? राहुरी अकोला नागपूर रत्नागिरी 11 / 15मेघाने एकच स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा केले जातात मेघाला 150 गुण मिळाले तर तिच्याबरोबर उत्तरांची संख्या किती ? 70 50 60 75 12 / 15X संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते तर ती संख्या कोणती ? 2424 2428 2828 2824 13 / 15एका संख्येच्या वर्गाच्या तिप्पट 147 आहे तर ती संख्या कोणती ? 49 7 14 98 14 / 15X / 13 = 13 तर x = ? 13 169 133 113 15 / 15920 या संख्येच्या 25% मधून किती वजा केले असता बाकी शून्य राहील ? 80 220 230 240 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp