MIX SPECIAL TEST NO. 36 April 20, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.36 TelegramAll the best 👍❤️यशाची स्क्रिप्ट सत्यात उतरवण्याकरता अपयशाची अनेक पात्र रंगमंचावर रंगवावी लागतात...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15विसंगत पर्याय निवडा. दारा कलत्र दुहिता आर्या 2 / 15" काव " या चुकीचा अर्थ ओळखा. कावळ्याचे ओरडणे खांद्यावरून पाणी वाहण्याचे साधन तांबड्या रंगाची माती चिडणे 3 / 15अशुद्ध शब्द ओळखा. भगूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 4 / 15पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? विस्तीर्ण स्व:ता सम्नण यापैकी नाही 5 / 15खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? सांपरदाय सांपर्दाय सांप्रदाय सांपद्राय 6 / 15होनाजी बाळा हे काय होते ? कवी कथाकार शाहीर भारूड म्हणणारे 7 / 15स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला ? 12 जानेवारी 1863 13 जानेवारी 1864 12 जानेवारी 1836 यापैकी नाही 8 / 15प्रार्थना समाज ची स्थापना कोणी केली होती ? महात्मा फुले डॉ. आत्माराम पांडुरंग न्या. रानडे स्वामी दयानंद सरस्वती 9 / 15..... यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे " आद्य प्रवर्तक " म्हटले जाते ? महात्मा ज्योतिबा फुले नारायणराव लोखंडे भाई श्रीपाद अमृत डांगे केशवराव जेधे 10 / 15' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ? बंकिमचंद्र चॅटर्जी वि. दा. सावरकर स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर 11 / 15एका संख्येला दोन ने भागण्याऐवजी दोन ने गुणले असता उत्तर आठ आले तर खरे उत्तर काय आहे ? 8 6 2 4 12 / 15जर गोड ला कडू म्हटले , तिखट ला तुरट म्हटले , खारट ला आंबट म्हटले तर साखरेची चव काय असेल ? खारट तिखट आंबट कडू 13 / 15A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ? C A B D 14 / 154162597 , 6259741 , 5974162 , 741???97 597 625 652 659 15 / 15120 , 90 , 65 , 45 , 30 , 20 , ? 20 10 15 5 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp