MIX SPECIAL TEST NO.34 April 18, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.34 TelegramAll the best 👍❤️जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' कधीही नष्ट न होणारे ' याकरिता एक शब्द ओळखा. विनाशी अनिष्ठ शाश्वत अशाश्वत 2 / 15धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण -..... मंदिर अन्नछत्र धर्मशाळा यात्रा 3 / 15स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय ? निवृत्तवेतन मानधन वर्गणी खंडणी 4 / 15मोजका आहार घेणारा खाबू मिताहारी खादाड कंजूष 5 / 15' पाहण्यासाठी जमलेले लोक ' यासाठी योग्य शब्द कोणता ? श्रोते प्रेक्षक गर्दी जमाव 6 / 15रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ? लंडन जिनिव्हा लेपान्स - लियानो व्हिएन्ना 7 / 15महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना...... साली झाली. 1965 1962 1998 1960 8 / 15101 वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अबकारीकर उत्पन्नकर विक्रीकर वस्तू व सेवा कर 9 / 15सुप्रसिद्ध अणु सिद्धांत........शास्त्रज्ञांनी मांडला. जॉन डॉल्टन रुदरफोर्ड जे. जे. थॉमस यापैकी नाही 10 / 15Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे ? कापड उत्पादन वृद्धी दुग्धोत्पादन वृद्ध अंडी उत्पादन वृद्धी मांसोत्पादन वृद्धी 11 / 1567 × 70 + 67 × 30 = ? 670 1670 6700 430 12 / 1535 मी. लंबीच्या दोरीचे समान लांबीचे सात तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ? 10 8 5 6 13 / 15एका करंडीतील पेरूची आठ किंवा नऊ याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ? 72 75 69 74 14 / 15120 , 300 , 105 याचा मसावी काय ? 15 10 25 5 15 / 15दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता ? संख्या 8,36 लसावि 84 संख्या 4,12 लसावि 40 संख्या 12,16 लसावि 48 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp