MIX SPECIAL TEST NO. 33 April 17, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.33 TelegramAll the best 👍❤️प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीनसंधी प्रदान करतो त्याचा लाभ उठवाआणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने रोजएक पाऊल पुढे टाका...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' अटकेपार झेंडा ' या शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायांमधून निवडा. एखाद्या कार्यात गाठलेली परिसीमा उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगावे लागणारे यातना एकदम दारिद्र्याची अवस्था येणे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती 2 / 15भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ? सांभाचा अवतार विष्णूचा अवतार जमदग्नीचा अवतार नरसिंहाचा अवतार 3 / 15दीडशहाणा या शब्दाचा अर्थ कोणता ? विद्वान मूर्ख हुशार गबाळा 4 / 15दगडावर केलेले कोरीव काम... शिल्प शिल्पकार मूर्तिकार शिलालेख 5 / 15ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा.... अपादमस्तक अजानबहू आजनसेतू यापैकी नाही 6 / 15दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा..... बार्डोलीचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह खिलाफत चळवळ 7 / 15भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? न्यायमूर्ती रानडे महर्षी कर्वे गोपाळकृष्ण गोखले डॉ. आत्माराम पांडुरंग 8 / 15मिस क्लार्क होस्टेल या वस्तीगृहाची स्थापना कोणी केली ? ॲनी बेझंट ज्योतिबा फुले शाहू महाराज धोंडो केशव कर्वे 9 / 15महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली ? हंटर आयोग सायमन कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग मॅकॉले आयोग 10 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी.वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? राजर्षी शाहू महाराज महाराज सयाजीराव गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले 11 / 15जर 50 पौडांची किंमत 3000 रुपये होत असेल , तर 960 रुपये म्हणजे किती पौड ? 16 32 24 20 12 / 15एक मैल म्हणजे किती की. मी. अंतर असते ? 1.6 की. मी. 2.6 की. मी. 1.5 की. मी. 2.5 की. मी. 13 / 15एका संख्येची 5 पट आणि 9 पट यामध्ये 52 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ? 4 13 14 15 14 / 15एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च रुपये 1500 आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल ? 1,00,000 50,000 60,000 80,000 15 / 1512 सेकंदात 1 पोळी लाटून होते , तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ? 250 150 125 180 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी.. ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp