MIX SPECIAL TEST NO. 32 April 16, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.32 TelegramAll the best 👍❤️तुमचा विजय तुमच्या आवडत्या गोष्टीचा त्याग मागत असतो...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना...... म्हणतात. तद्दभव देशी परकीय तत्सम 2 / 15' मस्तक ' हा शब्द..... आहे. तत्सम तदभव देशज परभाषीय 3 / 15विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रत्ययघटित अभ्यस्त उपसर्गघटित सिद्ध 4 / 15शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला. व्यंजना लक्षणा प्रथमा अभिधा 5 / 15खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे. बटाटा पिस्तूल खाकी तुरुंग 6 / 15' तृतीय रत्न ' हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले ? 1855 1860 1861 1856 7 / 15आंबेडकर : ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले ? रामदास आठवले प्रकाश आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल स्वामी विवेकानंद 8 / 15' Blue Origin ' या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ? जे. आर. डी. टाटा जेफ बेझोस इलॉन मस्क रतन टाटा 9 / 15' ऑपरेशन सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भुदल भारतीय वायुदल 10 / 15नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 11 / 15ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल ? 20 36 72 60 12 / 15एक भिंत बांधण्यास 6 गवंड्याना 14 दिवस लागतात , काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर , बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? 27 दिवस 23 दिवस 21 दिवस 17 दिवस 13 / 15एक लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावनात मिठाचे प्रमाण किती ? 5.50% 6.50% 6.66% 5.00% 14 / 151800 चा 40% = 2000 चा Y% तर Y = ? 12 36 24 48 15 / 15घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले , पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आताचे भाडे किती ? 374 385 375 360 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp