MIX SPECIAL TEST NO. 31 April 15, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.31 TelegramAll the best 👍❤️ आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही..!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर ओंकार 2 / 15' ल व प ज व्य स्था न ' या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते ? प ज व व्य 3 / 15खालीलपैकी कंठय वर्ण कोणता ? ठ् थ् ख् फ् 4 / 15जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत ? चार तीन दोन एक 5 / 15मराठी भाषेत एकूण...... वर्ण व...... स्वर आहेत. 34 व 14 36 व 12 52 व 14 26 व 12 6 / 15बालहत्या प्रतिबंधक गृह , अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज यापैकी नाही 7 / 15राजा राम मोहन रॉय यांनी.......या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. बालहत्या सती देवदासी बालविवाह 8 / 15' रीडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत ? भालचंद्र नेमाडे पंडित नेहरू हमीद दलवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर 9 / 15' कमवा व शिका ' ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. पंजाबराव देशमुख महात्मा फुले 10 / 15बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे ? गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा 11 / 15दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे. तर त्या संख्यांचा मसावी किती ? 34 17 19 13 12 / 15तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ? 2 , 4 , 6 5 , 10 , 15 12 , 24 , 36 10 , 20 , 30 13 / 1512 व 20 संख्यांचा लघुत्तम साधारण विभाज्य ( लसावी ) पर्यायामधून निवडा. 24 36 60 40 14 / 15अजयला परीक्षेत 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले ? 72 74 78 70 15 / 1558 , *4 व 4* या तीन संख्यांची सरसरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल ? 1 2 3 4 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp