MIX SPECIAL TEST NO. 30 April 14, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.30 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात कितीही अपयश आले तरी चालेल परंतु एक वेळ अशी भरारी मारा की ते लोकांच्या कायम लक्षात राहिले पाहिजजे...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण .......वर्ण आहेत. 48 46 36 26 2 / 15बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....... होय. पुस्तक भाषा भावना लेखन 3 / 15ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास........ म्हणतात. संयुक्त व्यंजन जोडाक्षर द्वित्त वर्ण 4 / 15उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? संयुक्त स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर हृस्व स्वर 5 / 15' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. ज्ञ + अ द् + न् + अ द् + न्य द् + न् + य् + अ 6 / 15DNA म्हणजे काय ? Deoxyribose Nucleic Acid Detoxy Nuclio Alkali Detoxification Nucleo Amino Acid यापैकी नाही 7 / 15त्वचा : स्पर्श : : नाक : ? सुवास गंध कान नासिका 8 / 15भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर.......येथे असते. बंगळूर हैद्राबाद मुंबई पुणे 9 / 15एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ? 840 746 352 100 10 / 15घरातील सर्व विद्युत उपकरणे......दाखवतात. एकसर जोडणी समांतर जोडणी जोडणी यापैकी नाही 11 / 15...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. धन परिमेय अपूर्णांक ऋण 12 / 15खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ? 91 111 113 115 13 / 15एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ? 266 306 215 296 14 / 15एकापाठोपाठ एक येणाऱ्या A , B , C आणि D या चार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील चार सम संख्यांची बेरीज किती ? 196 204 212 214 15 / 15पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज किती ? 225 625 525 125 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp