MIX SPECIAL TEST NO. 29 April 13, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.29 TelegramAll the best 👍❤️समझदार बनो कोई तुम्हारेप्रयासों की परवाह नही करतासब तुम्हारा परिणाम देखते है...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15बालकवी यांचे संपूर्ण नाव काय ? विष्णू वामन शिरवाडकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे विनोबा भावे प्रल्हाद केशव अत्रे 2 / 15मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण ? शिवाजी सावंत शिवाजी सामंत आनंद यादव आनंद पाटील 3 / 15' व्यवहाराचा काळा घोडा ' हा प्रसिद्ध कवितासंग्रह..........या बुलढाणा जिल्ह्यातील कवीने लिहिला आहे. सदानंद देशमुख अजीम नवाज राही एम. एम.कानडजे प्रा. गोविंद गायकी 4 / 15' क्रांतीचा जयजयकार ' या गीताचे कवी कोण आहेत ? कुसुमाग्रज राजा बढे वि.वा. शिरवाडकर ग.दि. माडगूळकर 5 / 15' अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर ' या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत ? बहिणाबाई चौधरी के. कृ. दामले ग. दि.माडगूळकर वि.वा. शिरवाडकर 6 / 15वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ? उभयचर सरिसृप पक्षी सस्तन 7 / 15कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे ? ऋग्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद 8 / 15शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ? स्वादुपिंड मेंदू मूत्रपिंड यकृत 9 / 15खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही ? इन्सुलिन ग्लुकॅगॉन अमायलेज सोमॅस्टॅटिन 10 / 15दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो ? कॉलरा इन्फ्एंझा न्यूमोनिया सीफिलीस 11 / 15एक रेल्वे ताशी 40 की. मी. प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल ? 152.6 136 140.4 160 12 / 1512 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात तर 8 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ? 20 18 25 15 13 / 15एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 165 व 210 मिली. पाणी भरले जाते.15 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व दोन तांबे पाणी काढल्यास बादलीत किती मिली लिटर पाणी राहील ? 14415 14615 14715 14315 14 / 1514.31 , 16.4 , 13.13 , 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल ? 15.18 14.02 14.12 यापैकी नाही 15 / 1525 चे 45 शी गुणोत्तर किती ? 3 : 9 5 : 9 2 : 3 9 : 5 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp