MIX SPECIAL TEST NO. 28 April 12, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.28 TelegramAll the best 👍❤️साथ कोणी देईल न देईल याचा विचार करू नकास्वतः वर विश्वास ठेवा... आणि यावेळेस पोस्ट काढून दाखवा...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग × कठीणमार्ग आडमार्ग प्रजामार्ग सोपामार्ग 2 / 15चुकीची जोडी ओळखा. सुख × आनंद अनाथ × सनाथ बहुत × थोडके अन्यायी × न्यायी 3 / 15कुपमंडूक या शब्दचा अलंकारिक शब्द ओळखा. संकुचित वृत्तीचा रागीट उदार म्हातारा 4 / 15' द्रविडी प्राणायाम करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ योगासन करणे केवळ देखावा करणे साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे व्यायाम करण्याचे टाळणे 5 / 15अकलेचा कांदा....... एक खाण्याचा पदार्थ हुशार माणूस मूर्ख शहाणा 6 / 15H3N8 विषाणूंमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? कोरोना फूड अँड माऊथ आजार बर्ड फ्ल्यू स्वाईन फ्ल्यू 7 / 15मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड रत्नागिरी मुंबई उपनगर यापैकी नाही 8 / 15कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात. हँनसेन विकार हॉगकीन विकार हेपाटेटीस हिमोक्रोमॉटीसिस 9 / 15ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात ? मायोपीया हायपर मेट्रोपिया मोतीबिंदू कार्निया 10 / 15नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ? अहमदाबाद मुंबई पुणे सुरत 11 / 15एक आगगाडी ५४ कि. मी. प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे ? 378 105 120 210 12 / 1560 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/3 4/3 5/4 13 / 15पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे पाण्याने अर्धा भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती आहे ? 2 kg 3 kg 4 kg 6 kg 14 / 15खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रु. आहे ती खुर्चीची किंमत किती ? 126 189 252 315 15 / 15जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला ? 2 तास सव्वा दोन तास दीड तास अडीच तास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp