MIX SPECIAL TEST NO. 32

Mix स्पेशल टेस्ट no.32

All the best 👍❤️

तुमचा विजय तुमच्या आवडत्या

 गोष्टीचा त्याग मागत

 असतो...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना...... म्हणतात.

2 / 15

' मस्तक ' हा शब्द..... आहे.

3 / 15

विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.

4 / 15

शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला.

5 / 15

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे.

6 / 15

' तृतीय रत्न ' हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले ?

7 / 15

आंबेडकर : ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले ?

8 / 15

' Blue Origin ' या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ?

9 / 15

' ऑपरेशन सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ?

10 / 15

नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

11 / 15

ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल ?

12 / 15

एक भिंत बांधण्यास 6 गवंड्याना 14 दिवस लागतात , काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर , बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

13 / 15

एक लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिली लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावनात मिठाचे प्रमाण किती ?

14 / 15

1800 चा 40% = 2000 चा Y% तर Y = ?

15 / 15

घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले , पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आताचे भाडे किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!