MIX SPECIAL TEST NO. 31 April 15, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.31 TelegramAll the best 👍❤️ आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही..!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर ओंकार 2 / 15' ल व प ज व्य स्था न ' या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते ? प ज व व्य 3 / 15खालीलपैकी कंठय वर्ण कोणता ? ठ् थ् ख् फ् 4 / 15जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत ? चार तीन दोन एक 5 / 15मराठी भाषेत एकूण...... वर्ण व...... स्वर आहेत. 34 व 14 36 व 12 52 व 14 26 व 12 6 / 15बालहत्या प्रतिबंधक गृह , अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज यापैकी नाही 7 / 15राजा राम मोहन रॉय यांनी.......या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. बालहत्या सती देवदासी बालविवाह 8 / 15' रीडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत ? भालचंद्र नेमाडे पंडित नेहरू हमीद दलवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर 9 / 15' कमवा व शिका ' ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. पंजाबराव देशमुख महात्मा फुले 10 / 15बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे ? गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा 11 / 15दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे. तर त्या संख्यांचा मसावी किती ? 34 17 19 13 12 / 15तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ? 2 , 4 , 6 5 , 10 , 15 12 , 24 , 36 10 , 20 , 30 13 / 1512 व 20 संख्यांचा लघुत्तम साधारण विभाज्य ( लसावी ) पर्यायामधून निवडा. 24 36 60 40 14 / 15अजयला परीक्षेत 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले ? 72 74 78 70 15 / 1558 , *4 व 4* या तीन संख्यांची सरसरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल ? 1 2 3 4 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)