MIX SPECIAL TEST NO. 29

Mix स्पेशल टेस्ट no.29

All the best 👍❤️

समझदार बनो कोई तुम्हारे

प्रयासों की परवाह नही करता

सब तुम्हारा परिणाम देखते है...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

बालकवी यांचे संपूर्ण नाव काय ?

2 / 15

मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण ?

3 / 15

' व्यवहाराचा काळा घोडा ' हा प्रसिद्ध कवितासंग्रह..........या बुलढाणा जिल्ह्यातील कवीने लिहिला आहे.

4 / 15

' क्रांतीचा जयजयकार ' या गीताचे कवी कोण आहेत ?

5 / 15

' अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर ' या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत ?

6 / 15

वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?

7 / 15

कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे ?

8 / 15

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?

9 / 15

खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही ?

10 / 15

दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो ?

11 / 15

एक रेल्वे ताशी 40 की. मी. प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल ?

12 / 15

12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात तर 8 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ?

13 / 15

एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 165 व 210 मिली. पाणी भरले जाते.15 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व दोन तांबे पाणी काढल्यास बादलीत किती मिली लिटर पाणी राहील ?

14 / 15

14.31 , 16.4 , 13.13 , 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल ?

15 / 15

25 चे 45 शी गुणोत्तर किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!