MIX SPECIAL TEST NO. 25 April 9, 2024 by Ashwini Kadam MIX स्पेशल टेस्ट NO.25 TelegramAll the best 👍❤️मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....!!💐 आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क् भ् र् म् 2 / 15अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना ' मूलध्वनी ' असे म्हणतात. संपूर्ण विधान बरोबर आहे विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे संपूर्ण विधान चूक आहे विधानाचा पूर्वार्ध चूक आहे 3 / 15जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे......... हे अपूर्ण उच्चारले जाते. व्यंजन स्वर साधित वाक्य 4 / 15मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास........असे म्हणतात. वृत्त मात्रा अक्षर छंद लघु गुरु 5 / 15वास , भान , नाव , आस , हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल ? वास आस हात भान 6 / 15कलर ब्लाईंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही ? पिवळा व हिरवा काळा व निळा लाल व हिरवा निळा व हिरवा 7 / 15' नॅशनल केमिकल लॅबोरेरटी ' संस्था कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद 8 / 15सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब......... असतो. 130/90 100/80 120/80 110/70 9 / 15समुद्राची खोली मोजण्यासाठी......... वापरतात. वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्षन तंत्रज्ञान अपवर्तनांक मापी 10 / 15जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ? आयझॅक न्यूटन सी.व्ही. रमण चार्ल्स डार्विन आईन्स्टाईन 11 / 157 × 3 - 8 ÷ 2 × 9 = ? 15 33 10 0 12 / 15एका व्यवहारात झालेला 7200 रु. नफा A , B व C यांना अनुक्रमे 2 : 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास B चा किती वाटा असेल ? 1600 रु. 3200 रु. 2400 रु. 2800 रु. 13 / 15एका व्यापाऱ्याने एक पेन 143 रुपयाला खरेदी केला व 154 रुपये विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ? 8.33 % 7.69 % 6.67 % 7.14 % 14 / 15एका वर्तुळाचा परिघ 176 cm असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल ? 64 चौ. सेमी 2456 चौ. सेमी 2464 चौ. सेमी 392 चौ. सेमी 15 / 15वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ? दुप्पट चौपट तिप्पट पाचपट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp