MIX SPECIAL TEST NO. 26 April 10, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.26 TelegramAll the best 👍❤️निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.....!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच ' या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आढळतो ? उत्प्रेक्षा व्यतिरेक अपन्हूती भ्रांतीमान 2 / 15' आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ? दृष्टांत अलंकार उत्प्रेक्षा अलंकार यमक अलंकार उपमा अलंकार 3 / 15' झाले बहु, होतील बहु , आहेतही बहु , परंतु यासम हा ' हा अलंकार ओळखा. उपमा रुपक अनन्वय व्यतिरेक 4 / 15खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ? शब्दालंकार अर्थालंकार वाक्याअलंकार पर्याय 1 व 2 5 / 15' माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे.' यातील अलंकार कोणता? ' पर्यायोक्ती विरोधाभास रुपक सार 6 / 15' अमृत महोत्सव ' म्हणजे खालीलपैकी किती वर्ष ? 25 वर्षे 50 वर्षे 75 वर्षे 60 वर्षे 7 / 15भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते ? धसई पाचगाव भिलार टेम्भळी 8 / 15मुंबईतील दलाल स्ट्रीट ने कोणत्या संस्थेची ओळख पटवली आहे ? स्टेट बँक ऑफ इंडिया बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिझर्व बँक ऑफ इंडिया 9 / 15पेटीएम ( Paytm ) या कंपनीचे संस्थापक कोण आहेत ? आनंद महिंद्रा विजय शेखर शर्मा कुणाल शाह अशनील ग्रोवर 10 / 15खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे ? बलसागर भारत होवो जय जय महाराष्ट्र माझा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा वंदे मातरम 11 / 1510 रु. डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ? 25 % 30 % 40 % 50 % 12 / 15द. सा. द. शे.12 दराने एका रक्कमेचे अडीच वर्षाचे सरळव्याज 3000 रु. येते तर ती रक्कम किती ? 36000 रु. 12000 रु. 10000 रु. 9000 रु. 13 / 15एका रकमेचे दोन वर्षाची सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे तर त्या व्याजांचा द.सा.द.शे. दर किती ? 9 % 7 % 8 % 6 % 14 / 15एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौ. सेमी आहे तर त्याची एक बाजू किती आहे ? 4 मि. मी. 4 मीटर 4 सेमी 2 सेमी 15 / 15एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान ..... आहे. चुक आहे बरोबर आहे सांगता येत नाही यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp