MIX SPECIAL TEST NO. 24 April 8, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.24 TelegramAll the best 👍❤️संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15व्यक्ती आणि वल्ली चे लेखक.... व. पू. काळे व्यंकटेश माडगूळकर पू. ल. देशपांडे अरुण टिकेकर 2 / 15मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ? दत्ता वामन पोतदार विष्णुशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य राजवाडे विष्णुशास्त्री पंडित 3 / 15' उपरा ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ? नामदेव ढसाळ लक्ष्मण माने केशव मेश्राम नरेंद्र जाधव 4 / 15खालीलपैकी कोणती कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे ? छावा अग्निपंख झाडाझडती ययाति 5 / 15कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले ? कुमार संभव महाभारत मेघदूत शाकुंतल 6 / 15...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. मोढेरा मेहसाना दुर्गापूर भरतपूर 7 / 15' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ? पू. ल. देशपांडे रमाकांत आचरेकर आशा भोसले विजय भटकर 8 / 15महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ? नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य वरील सर्व 9 / 15भूदलांच्या प्रमुखांना काय म्हणतात? जनरल ऍडमिरल एअर चीफ मार्शल ब्रिगेडियर 10 / 1526 नोव्हेंबर 2008 या दिवशी कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता ? पुणे दिल्ली मुंबई मालेगाव 11 / 15एका समभुज लाकडी ठोकळ्याची एक बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ? 520 512 64 24 12 / 15दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास , त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ? 25 32 20 26 13 / 15प्रदीप , प्रकाश , प्राची , प्रज्ञा ही चार भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदिपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे , तर प्रकाश चे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे, तर या चौघात जुळी भावंडे कोणती ? प्रदीप - प्राची प्रकाश - प्रदीप प्राची - प्रज्ञा प्रकाश - प्रज्ञा 14 / 15एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडते 52 विद्यार्थ्यांना खो-खो खेळायला आवडते सर्व विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एक खेळ खेळायला आवडतो तर किती विद्यार्थ्यांना फक्त क्रिकेट खेळायला आवडते ? 18 20 24 16 15 / 15एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील ? 220 242 230 240 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp