MIX SPECIAL TEST NO. 23 April 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.23 TelegramAll the best 👍❤️ प्रयत्न तर सारेच करतात परंतु यशस्वी तेच होतात जे अपयश आल्यानंतर निराश न होता पुन्हा प्रयत्न करतात..!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' चराचर ' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. चर आणि अचर चारणात चरण असलेला चरत असलेला यापैकी नाही 2 / 15' बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय..........प्रकारातील आहे. परिणाम बोधक उद्देश बोधक संकेत बोधक करणबोधक 3 / 15विसर्ग संधी ओळखा. मन : + राज्य मनराज्य मन : राज्य मनोराज्य मनाचे राज्य 4 / 15' तत् + मय ' या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा. तत्मय तम्णय तज्मय तन्मय 5 / 15' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह ओळखा . मीठ व भाकर मीठ घालून केलेली भाकर मीठ , भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ यापैकी नाही 6 / 15जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ? जिल्हा अध्यक्ष पालकमंत्री जिल्हाधिकारी मनपा आयुक्त 7 / 15स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल अमृता कौर जॉन मथाई राजेंद्र प्रसाद 8 / 15कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ? नाबार्ड बँक महाराष्ट्र बँक रिझर्व बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 / 15...... हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंडित नेहरू डॉ . राजेंद्र प्रसाद सी. डी. देशमुख के. सी. पंत 10 / 15सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे. अन्न उत्पादन दुग्ध उत्पादन मधुमक्षिका पालन फलोत्पादन 11 / 15मी पुरुष आहे. सुनिलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे. सुनील हा........? माझा भाऊ माझे वडील माझे आजोबा मी स्वतः 12 / 15नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ? 6 5 4 3 13 / 15एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकूण किती ठोके पडतात ? 180 90 204 156 14 / 15सकाळी 10:30 वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ? 8 तास 15 मी. 3 तास 15 मी. 3 तास 45 मी. 4 तास 45 मी. 15 / 155.26 तास याचे तास मिनिट व सेकंद यामध्ये रूपांतर करा. 5 तास 20 मिनिट 6 सेकंद 5 तास 26 मिनिटे 5 तास 15 मिनिट 36 सेकंद 5 तास 15 मिनिट 10 सेकंद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp