MIX SPECIAL TEST NO. 24

Mix स्पेशल टेस्ट no.24

All the best 👍❤️

संकटं टाळणं माणसाच्या हाती 

नसतं... पण संकटाचा सामना करणं 

त्याच्या हातात असतं...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

व्यक्ती आणि वल्ली चे लेखक....

2 / 15

मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ?

3 / 15

' उपरा ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

4 / 15

खालीलपैकी कोणती कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे ?

5 / 15

कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले ?

6 / 15

...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.

7 / 15

' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ?

8 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ?

9 / 15

भूदलांच्या प्रमुखांना काय म्हणतात?

10 / 15

26 नोव्हेंबर 2008 या दिवशी कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता ?

11 / 15

एका समभुज लाकडी ठोकळ्याची एक बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ?

12 / 15

दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास , त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ?

13 / 15

प्रदीप , प्रकाश , प्राची , प्रज्ञा ही चार भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदिपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे , तर प्रकाश चे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे, तर या चौघात जुळी भावंडे कोणती ?

14 / 15

एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडते 52 विद्यार्थ्यांना खो-खो खेळायला आवडते सर्व विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एक खेळ खेळायला आवडतो तर किती विद्यार्थ्यांना फक्त क्रिकेट खेळायला आवडते ?

15 / 15

एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!