मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22 August 27, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22 TelegramAll the best 👍❤️ज्ञान आपको मंज़िल दिला सकता है और अनुभव मंज़िल पर कायम रखता है।आजची मराठी व्याकरण ( समास ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ? पहिले दुसरे दोन्ही एकही नाही 2 / 20नास्तिक , नापसंत , अनादर , अपुरा , अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत ? नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास द्विगु समास अलुक तत्पुरुष समास 3 / 20ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास..........समास म्हणतात. तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही 4 / 20ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातूसाधिते असते. तो समास ओळखा. कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास 5 / 20' नवरात्र ' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ? नौरात्रींचा समूह नवरात्रींचा समूह नऊ रात्रींचा समूह नवरात्रोत्सव 6 / 20' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील सामास ओळखा. पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 7 / 20यापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ? विभक्ती उपपद नत्र द्वद्व 8 / 20पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? नीलकंठ विटीदांडू न्यायान्याय हरिहर 9 / 20' काव्यामृत ' या सामासिक शब्दाचा विग्रह कशाप्रकारे होईल ? काव्य आणि अमृत काव्यरूपी अमृत अमृत असे काव्य काव्याचे अमृत 10 / 20' नेआण ' या शब्दाचा समास कोणता ? द्वंद्व समास बहुब्रही समास समहार समास इतरेतर द्वंद्व समास 11 / 20........ हा सामासिक शब्द आहे. समीकरण धर्मशाळा रसातळ क्षेत्रफळ 12 / 20' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. चिखलात पडलेला चिखलात जन्मलेला चिखलाने माखलेला चिखलाशी संबंध नसलेला 13 / 20ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास.........समास म्हणतात. द्वंद्व समास कर्मधार्य तत्पुरुष यापैकी नाही 14 / 20कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे....... होय. दुराग्रह विग्रह आग्रह परग्रह 15 / 20पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात ? बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव 16 / 20पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ? नीलकंठ मीठभाकर आजन्म जलद 17 / 20' साखरभात ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? समहार द्वंद्व समास कर्मधार्य तत्पुरुष समास मध्यमपदलोपी समास अलुक तत्पुरुष समास 18 / 20' दशभूजा ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ? द्वंद्व तत्पुरुष बहुव्रीही कर्मधारय 19 / 20' सादर ' हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ? बहुव्रीही सहबहुव्रीही षष्ठी कर्मधार्य 20 / 20दररोज , गावोगाव , पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ? अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास मध्यमपदलोपी समास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पान है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp