मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.21 August 25, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.21 TelegramAll the best 👍♥️जीतने वाला कभी हार नहीं मानता और हार मानने वाले कभी जीत नहीं सकते...!!आजची क्रियापदाचे अर्थ आणि विभक्ती स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला.......... क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विद्यर्थी प्रश्नार्थी 2 / 16विभक्ती चे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 3 / 16' मुलांनो गोंगाट करू नका ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? प्रार्थना आज्ञा योग्यता विनंती 4 / 16' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ? चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी 5 / 16' मुले घरी जातील.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ? स्वार्थी संकेतार्थी विद्यर्थी आज्ञार्थी 6 / 16ने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ? द्वितीया षष्ठी तृतीया सप्तमी 7 / 16संकेतार्थ वाक्य ओळखा ? शांत बसा तो शांत बसला तू शांत बसलास तर मी सांगेन त्याने शांत बसावे 8 / 16खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ? प्रथम सप्तमी षष्ठी संबोधन 9 / 16' मला गाडीत पहिले आसन मिळावे.' या वाक्याचा प्रकार कोणता ? आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य संकेतार्थी वाक्य 10 / 16तृतीय विभक्तीचा कार्यकार्थ सांगा. कर्म करण अपादान अधिकरण 11 / 16' नेहमी खरे बोलावे. ' या वाक्यातील विद्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ? कर्तव्य इच्छा तर्क योग्यता 12 / 16' मुलांनी ' विभक्ती ओळखा. प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी 13 / 16' विद्यार्थ्यांनो सर्वजण रांगेत उभे रहा ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ यापैकी नाही 14 / 16विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 15 / 16पुढील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो. ' माझे एवढे ऐकाच ' आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती 16 / 16विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द ओळखा ? शब्दाने गाढवाला झाडावर गुरुला Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp