मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.20 August 24, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.20 TelegramAll the best 👍❤️हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;त्याच हाताने कष्ट करा वस्वत:चे भविष्य घडवा...!!आजची मराठी व्याकरण ( विभक्ती ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात , त्यांना काय म्हणतात ? करकार्थ विभक्तीचे अर्थ उपपदार्थ विभक्तीचे संदर्भ 2 / 20एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो. त्या क्रियेला काय म्हणतात ? सामान्य रूप उपसर्ग विशेषण विभक्ती 3 / 20रामास वनवास मिळाला. ' रामास ' या शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा तृतीया चतुर्थी पंचमी 4 / 20विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 5 / 20' घर ' विभक्ती ओळखा. सप्तमी संबोधन प्रथमा द्वितीया 6 / 20नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकरांनी दाखविले जातात त्या विकरांना.......असे म्हणतात . संधी विभक्ती समास वर्ण 7 / 20वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदबंधास काय म्हणतात ? कर्ता कर्म क्रियापद कर्मपूरक 8 / 20खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ? प्रथमा सप्तमी षष्टी संबोधन 9 / 20विभक्तीचे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 10 / 20' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ? चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी 11 / 20' भाऊ ' या नामाचे सामान्यरूप सांगा. भाऊ भावा भाऊने यापैकी नाही 12 / 20स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्येय आहेत ? प्रथमा द्वितीया तृतीया पंचमी 13 / 20' बेडूक ' या शब्दाचे तृतीयान्त रूप ओळखा. बेडूकाने बेडुकाने बेडकाने यापैकी नाही 14 / 20ईकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप....... कारान्त होते. आ या वा इ 15 / 20विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा. शब्दाने गाढवाला गुरूला झाडावर 16 / 20' समर्थांचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी तृतीया षष्टी प्रथमा 17 / 20' पुस्तकांना ' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ? पुस्तकं पुस्तके पुस्तकां ना 18 / 20' सीतेने ' या शब्दातील सीता या नामाची कोणती विभक्ती आहे ? तृतीया पंचमी सप्तमी द्वितीया 19 / 20ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीचे आहेत ? द्वितीया तृतीया षष्टी सप्तमी 20 / 20' तृतीया ' विभक्तीचा करकार्थ सांगा. कर्म करण आपदान अधिकरण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp