मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19 August 23, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19 TelegramAll the best 👍❤️हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;त्याच हाताने कष्ट करा वस्वत:चे भविष्य घडवा...!!आजची मराठी व्याकरण ( वाक्य रूपांतर ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20तू आला नसतास तरी चालले असते. वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ 2 / 20खालील वाक्याचा वाक्य प्रकार सांगा. आता तुम्ही बाहेर जा. शुद्ध वाक्य गौण वाक्य संमिश्र वाक्य संयुक्त वाक्य 3 / 20' निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा. ' कोणत्या प्रकारातील वाक्य आहे ? आज्ञार्थी विध्यर्थी उद्गारार्थी संकेतर्थी 4 / 20वाक्याचा प्रकार सांगा. ' आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. ' होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक विधानार्थी 5 / 20पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणते ? असे करणे तुला शोभत नाही. तू असे करतोस.तुला शोभत नाही. तू जे करतोस ते तुला शोभत नाही. तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही. 6 / 20पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य प्रधान वाक्य 7 / 20दोन किंवा अधिक वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा....... संयुक्त वाक्य बनते. मिश्र वाक्य बनते. केवल वाक्य बनते. क्रियाविशेषण वाक्य बनते. 8 / 20' मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही .' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही 9 / 20' मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो ' हा वाक्य प्रकार कोणता ? मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थक वाक्य 10 / 20खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ' वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही .' विधानार्थी संकेतर्थी नकारार्थी आज्ञार्थी 11 / 20केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे - त्यात एकच उद्देश असते. त्यात एकच उद्देश व दोन विधेय असतात. त्यात दोन उद्देश व दोन विधेय असतात. त्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. 12 / 20' आम्ही जातो आमच्या गावा ' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ? केवल वाक्य मिश्र वाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य 13 / 20' त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य 14 / 20दारू पिणे वाईट सवय आहे. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 15 / 20' तो तेथेच राहिला. ' वाक्याचा प्रकार सांगा. संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य 16 / 20' त्याने काम चांगल्या रीतीने केले असते , तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवल वाक्य 17 / 20प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास ...... असे म्हणतात. सर्वनाम वाक्य विशेषण वाक्य नाम वाक्य करणरूपी वाक्य 18 / 20पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखा. एकादशीची गर्दी फार मोठी असते. एकादशीची गर्दी ही लहानसहान नव्हे . एकादशीची गर्दी केवढी आहे ही एकादशीची केवढी आहे नाही घरी 19 / 20वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ? वाक्य रूपांतर वाक्य पृथक्करण वाक्य संकलन संयुक्त वाक्य 20 / 20' गाडी फार वेगाने आली. ' या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा. वा ! गाडी फार वेगाने आली. बाप रे ! किती वेगाने आली गाडी. काय ! गाडी फार वेगाने आली ? गाडी किती वेगाने आली हो ! Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp