मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18 August 22, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18 TelegramAll the best 👍❤️मुश्कील नही है कुछ दुनिया में ,तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकिगत मेैतू जरा कोशिश तो कर...!!आजची मराठी व्याकरण ( प्रयोग ) स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20खालील वाक्यात प्रयोग ओळखा.चिंच खाल्ली. सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी भावे 2 / 20संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा. शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला. सचिनने षटकार मारला. शिपायाकडून चोर पकडला गेला शिक्षक मुलांना शिकवितात. 3 / 20' इतक्यात अंधार झाला. ' या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. इतक्यात अंधार होत आहे. इतक्यात अंधार होईल. इतक्यात अंधारले. इतक्यात अंधार होणारच. 4 / 20' त्याची गोष्ट लिहून झाली. ' या विधानातील प्रयोग ओळखा. समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी 5 / 20भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप...... वर्तमानकाळी असते. तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. कर्त्यांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असते. भविष्यकाळी असते. 6 / 20ज्या वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास......... म्हणतात. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 7 / 20कर्मणीप्रयोग कर्तरप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला........ प्रयोग म्हणतात. कर्म - भाव संकर प्रयोग कर्तु - कर्म संकर प्रयोग कर्तु - भाव संकर प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग 8 / 20' तो गाणे गातो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे कर्मनी कोणताही नाही कर्तरी 9 / 20पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे . ' सकर्मक प्रधान कर्तुक भावे प्रयोग गौण कर्तूक भावे प्रयोग समापन भावे प्रयोग शक्य भावे प्रयोग 10 / 20' तू मला खूप मदत केलीस. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? कर्तु - कर्म संकर कर्म - भाव संकर कर्तु - भाव संकर कर्मणी 11 / 20पुढील कोणत्या वाक्य कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे ? शिकारी मोरास मारतो. मोर शिकाऱ्याकडून मारला जातो. मोराला शिकाऱ्याने मारले. शिकाऱ्याने मोर मारला. 12 / 20न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग 13 / 20आजी दृष्ट काढते. प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 14 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे ? शकुंतला पत्र लिहिते. गौतमीने शकुंतलेच्या सोबत जावे. दुष्यन्ताने शकुंतलेला अंगठी दिली. दुष्यन्ताच्या शिपायांनी कोळ्याला मारले. 15 / 20' मला जिना चढवतो. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? कर्तरी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी 16 / 20पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' त्याच्या घराचे दार उघडले.' अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग 17 / 20भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. त्याने आता घरी जावे. ती शाळेला जाते. आज सारखे गडगडते. 18 / 20' जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्तू - कर्म संकर 19 / 20....... हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग 20 / 20' पक्षी आकाशात उडाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp