मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 17 August 21, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.17 TelegramAll the best 👍❤️” तुम नीचे गिरोगेतुम्हें कोई उठाने नहीं आएगा ,और तुम जरा सा भी उड़ोगे ,तुम्हें गिराने की कोशिश हजार करेंगे।”आजची मराठी व्याकरण ( काळ ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ रीती वर्तमानकाळ 2 / 20पुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे , ते ओळखा. सौरभ कॅरम खेळत आहे. माधवी पेपर वाचत आहे. बाबांनी झाडाला पाणी दिले आहे. दादा पुस्तक वाचत असतो. 3 / 20' मी पुस्तक वाचले ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ 4 / 20' तो नेहमी आजारी असतो ' या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ भूतकाळ रीती वर्तमानकाळ रिती भूतकाळ 5 / 20' शामा चित्र काढत राहील ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ 6 / 20अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. राजेश रडत होता. राजेश रडला होता. राजेश रडत असे. राजेश रडला. 7 / 20' संनिहीत भूतकाळ ' असलेले वाक्य शोधा. सूर्य रोज उगवतो. मी उठतो , तोच तुम्ही पसारा ! तो नेहमीच खरे बोलतो. तो उद्या सकाळी जात आहे. 8 / 20' ते प्रेम जाणतात ' या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल ? त्यांनी प्रेम जाणले. ते प्रेम जाणतील. त्यांनी प्रेम जाणले होते. ते प्रेम जाणत होते. 9 / 20खालीलपैकी साधे भूतकाळी क्रियापद ओळखा. सांगत असे सांगत होती सांगितले सांगितले होते 10 / 20' पक्षी हवेत उडत आहेत ' या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ 11 / 20' सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ 12 / 20सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ साधा भविष्यकाळ 13 / 20' धु ' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते ? धु धुणे धुतला धुवा 14 / 20शास्त्रीय नियम , नित्यघटना , त्रिकाल सत्य , सुविचार , म्हणी नेहमी कोणत्या वर्तमानकाळात असतात. पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 15 / 20माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 16 / 20' मी पत्र लिहीत असे ' या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 17 / 20' तो मुंबईला गेला आहे.' या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 18 / 20' त्याला भूतांची भीती वाटायची ' काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 19 / 20ई - अख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो. भविष्यकाळ रिती भूतकाळ वर्तमान काळ रीती भविष्यकाळ 20 / 20' तुम्ही पुढे व्हा , मी आलोच. ' या विधानातील काळ ओळखा. वर्तमान काळ संनिहीत भविष्यकाळ भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp