मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16 August 20, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16 TelegramAll the best 👍❤️भाग्य बदल जाता है,जब इरादे मजबूत हो,वरना जीवन बीत जाता है,किस्मत को दोष देने में...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' परमेश्वरा, ते काय आहे , ते त्यांना समजत नाही ; त्यांना माफ कर.' या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. प्रार्थना विनंती अनुज्ञा आशीर्वाद 2 / 20' मुले अभ्यास करतात. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 3 / 20' मी पाणी पितो.' या वाक्यातील ' पितो ' या शब्दाचा अर्थ ओळखा. आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ 4 / 20ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला......... क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थी प्रश्नार्थी 5 / 20' मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 6 / 20' अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे. ' क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? अज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ 7 / 20समीरने व्यायाम करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. समीरने व्यायाम केला. समीर व्यायाम करतो. समीर व्यायाम कर. समीर व्यायाम करशील का ? 8 / 20षष्टी विभक्तीचा करकार्थ काय असतो ? कर्ता कर्म हाक संबंध 9 / 20खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते ? मुलांनी आईवडिलांनी सेवा करावी. आता यांनी भाषण थांबवावे. कृपा करून मेसेज द्यावे. संशोधकांनीच शोध लावावेत. 10 / 20' ऊ - अख्यात ' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ सर्व बरोबर 11 / 20खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा. मला जर बरे असते , तर मी भाग घेतला असता. तेवढी खिडकी लाव पाहू. मुलांनो , सर्वजण रांगेत उभा रहा. देव सर्वांना सुखी ठेव. 12 / 20' खबरदार जर टाच मारुनी , जाल पुढे चिंधड्या उडवीन राई - राई एवढ्या ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा . विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ 13 / 20खालील वाक्यातील क्रियापदवरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच ' आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती 14 / 20' संकेतार्थ वाक्य ' ओळखा. तू शांत बसलास तर मी सांगेन. त्याने शांत बसावे. तो शांत बसला. शांत बसा. 15 / 20' झटून अभ्यास करा, चांगले गुण मिळतीलच ' या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ? विनंती प्रार्थना संकेतार्थ उपदेश संमती 16 / 20' तुम्हाला असेच सुयश मिळावे ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 17 / 20' राजू अभ्यास कर ' वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ 18 / 20' हे केवळ शूरांचेच काम आहे. ' या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 19 / 20' मुलांनो गोंगाट करू नका. ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? प्रार्थना आज्ञा योग्यता विनंती 20 / 20' नेहमी खरे बोलावे ' या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ? कर्तव्य इच्छा तर्क योग्यता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp