मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15 August 19, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15 Telegram All the best 👍❤️ संघर्ष इंसान को मजबूत बनाता है, फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यो न हो। आजची मराठी व्याकरण ( वचनविचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 20 ' कुळ ' या शब्दाचे अनेकवचन करा. कूळी कूळे कुळ्या यापैकी नाही 2 / 20 खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ? सैनिक पुस्तक तिकीट कुटुंब 3 / 20 खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. फुले मुले सुळे केळे 4 / 20 खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. पेढे वेडे खेडे रेडे 5 / 20 खारीक या शब्दाचे वचन बदला. खारका खरका खारीका खार्का 6 / 20 नामाच्या........या प्रकाराचेच अनेक वचन होते. सामान्य नाम विशेषनाम भाववाचक नाम कल्पक नाम 7 / 20 खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. पेन्सिल वही पुस्तक कागद 8 / 20 एकवचन व अनेकवचनात सारखीच राहणारे नामांची रूपे कोणती ? पुस्तक , पाटी , वही, खड्डा धर्म, शाळा , दगड , देव धोंडा, इमारत , अंगठा, बोट सायकल , मोटार , विमान , गाडी 9 / 20 खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे. पाखरू अश्रू पिसू सासू 10 / 20 ' तू ' या शब्दाचे अनेक वचन सांगा. तुमचा तुझा तुम्ही तुझे 11 / 20 मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ? एकवचन द्विवचन अनेकवचन बहुवचन 12 / 20 वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा. वधू विधवा वधवा वधूरी 13 / 20 दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल ? दास्य दासू दास्या दासी 14 / 20 खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. फळा वेळ चूक विहीरी 15 / 20 नामाचे ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 16 / 20 देव या शब्दाचे अनेक वचन कोणते. देवा देव दैव्या देवे 17 / 20 मराठीत किती वचने आहेत. 1 2 3 4 18 / 20 पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता. शेळी गोळी विळी तळी 19 / 20 चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांद चांदणे चांदणा चांदण्या 20 / 20 खालीलपैकी एकवचनी नाम कोणते. ससा जावा विटा तळी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp