मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.23 August 28, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.23 TelegramAll the best 👍❤️बदल जाओ वक्त के साथया फिर वक्त बदलना सीखोमजबूरियों को मत कोसोंहर हाल में चलना सीखो...!!आजची मराठी व्याकरण ( अलंकार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णांची पुनरुक्ती होते तेव्हा.........अलंकार होतो. यमक अनुप्रास श्लेष अपन्हूती 2 / 20' स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास ! ' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ? व्याजस्तुती अलंकार अन्योक्ती अलंकार भ्रांतीमान अलंकार विरोधाभास अलंकार 3 / 20एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा......... अलंकार होतो. श्लेष अनुप्रास यमक उपमा 4 / 20मरणात खरोखर जग दिसते - दृष्टांत अलंकार विरोधाभास अलंकार उत्प्रेक्षा अलंकार सार अलंकार 5 / 20' उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मूखचंद्रमा सकळीकांशी या ओवीतील अलंकार कोणता ? उपमा रुपक व्यतिरेक यापैकी नाही 6 / 20आईसारखी आईच - दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार अनन्वय अलंकार 7 / 20' वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ' - या पंक्तीतील ' कवळ ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ? गवत घास दात जुडी 8 / 20हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. उपमा अलंकार श्लेष अलंकार उत्प्रेक्षा अलंकार रूपक अलंकार 9 / 20सुशीला गोगलगायसारखे हळू हळू चालत होती. वाक्यातील उपमान सांगा. हळू हळू गोगलगाय सुशीला सारखी 10 / 20' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा . आंबा प्रत्यक्ष साखर साखरच 11 / 20अरे वेड्या सोनाचाफ्या , काय तुझा रे बहर ! विरोधाभास अलंकार अनन्वय अलंकार चेतनागुणोत्ति अलंकार सार अलंकार 12 / 20' मेघासम तो शाम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक उपमा श्लेष यमक 13 / 20मातीत ते पसरले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दृष्टांत स्वभावोक्ती अर्थांन्तरन्यास व्यतिरेक 14 / 20आभाळागत माया तुझी , आम्हावरी राहू दे - अतिशयोक्ती अलंकार अनुप्रास अलंकार दृष्टांत अलंकार उपमा अलंकार 15 / 20साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात. दृष्टांत स्वभावोक्ती अनन्वय चेतनागुणोक्ती 16 / 20उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ? अनन्वय व्यतिरेक अपन्हूती रुपक 17 / 20या जमदाग्निच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का ? अतिशयोक्ती अलंकार श्लोक अलंकार रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार 18 / 20देवा दीनदयाळा ! दूर द्रूत दास , दुःख दूर दवडी , शांतीच मज दे....... शब्दालंकार अनुप्रास यमक उपमा 19 / 20उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार होतो. श्लेष अपन्हूती यमक दृष्टांत 20 / 20' ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ? उपमा रुपक उत्प्रेक्षा यमक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पान है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp