मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22

All the best 👍❤️

ज्ञान आपको मंज़िल दिला सकता है और अनुभव मंज़िल पर कायम रखता है।

आजची मराठी व्याकरण ( समास ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातूसाधिते असते. तो समास ओळखा.

2 / 20

ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास..........समास म्हणतात.

3 / 20

' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

4 / 20

द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ?

5 / 20

' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील सामास ओळखा.

6 / 20

पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात ?

7 / 20

' साखरभात ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

8 / 20

यापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ?

9 / 20

पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

10 / 20

' सादर ' हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ?

11 / 20

' नवरात्र ' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

12 / 20

ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास.........समास म्हणतात.

13 / 20

पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ?

14 / 20

नास्तिक , नापसंत , अनादर , अपुरा , अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत ?

15 / 20

' काव्यामृत ' या सामासिक शब्दाचा विग्रह कशाप्रकारे होईल ?

16 / 20

' दशभूजा ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

17 / 20

दररोज , गावोगाव , पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?

18 / 20

' नेआण ' या शब्दाचा समास कोणता ?

19 / 20

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे....... होय.

20 / 20

........ हा सामासिक शब्द आहे.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पान है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!