Marathi vyakaran special test April 7, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( प्रयोग ) TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे . सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी कर्मणी 2 / 15मातेने मुलाला चालवावे. कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे कर्मणी 3 / 15पोलिसांनी चोरास पकडले . अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे कर्मणी 4 / 15सारे पोपट उडाले. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी भावे 5 / 15विवेक क्रिकेट खेळतो. कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे 6 / 15कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्परसंबंधांना.........म्हणतात. वाक्य शबसमूह कर्तरी प्रयोग प्रयोग 7 / 15मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत ? दोन तीन पाच चार 8 / 15रामाने रावणास मारले. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक व्हावे 9 / 15त्यांनी आता शांत मरावे. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे 10 / 15सोनालीने फुल तोडले. अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे 11 / 15प्रयोगाचे रूपांतर करा ' मी चहा घेतला. ' ( कर्मणी प्रयोग करा ) मी चहा घेणार होतो. माझ्याकडून चहा घेतला गेला. चहा घेणे बरे असते. कोणाकडून चहा घ्यावा. 12 / 15मला पुण्याला जावयाचे आहे. सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी 13 / 15तुम्ही आता यावे. अकर्मक भावे कर्मणी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे 14 / 15त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली. सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी 15 / 15शिक्षकांनी मुलांना रडविले. सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी कर्मणी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp