PYQ special test no. 748 April 7, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.748 TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' आर्य महिला समाज ' स्त्री सुधारणाकरिता........ यांची स्थापना केली. ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई 2 / 15कोकणात कोणती वने आढळतात ? पानझडी उष्णकटिबंधीय सदाहरित काटेरी मोसमी 3 / 15पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? महानदी छत्तीसगड मध्ये उगम पावते. गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते. कावेरी नदी आंध्र प्रदेश मध्ये उगम पावते. तापी नदी मध्य प्रदेश मध्ये उगम पावते. 4 / 15भारतीय अर्थव्यवस्थेचा......... या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते. कृषी सेवा व्यापार वस्तू उत्पादन 5 / 15खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ? सावित्रीबाई फुले - समिधा पंडिता रमाबाई - स्त्री धर्म निती ताराबाई शिंदे - काव्यफुले साधना आमटे - स्त्री - पुरुष तुलना 6 / 15खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा . इलाज × नाइलाज उच्च × नीच प्राचीन × अर्वाचीन उदय × पहाट 7 / 15खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. पत्र पल्लव पल्लवी पर्ण 8 / 15पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे ? गुडघा स्टेशन बाजरी वांगे 9 / 15' कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती वर्ण आहेत ? सात सहा पाच चार 10 / 15पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ? भ् थ् ज् यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणती एक संख्या इतर संख्यांसारखी नाही ? 57 47 87 77 12 / 15कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळत तेव्हा एकूण 105 सामने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला ? 14 15 35 13 13 / 1531 पासून 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज , 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ? 600 1150 1055 575 14 / 15एका वस्तूची किंमत 20% ने वाढवून व त्यावर पाच टक्के सूट दिली, तर शेकडा नफा किती ? 15% 16% 14% 12% 15 / 15ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती ? 640 मी. 240 मी. 200 मी. 340 मी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp