रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट April 7, 2023 by Ashwini Kadam 0 रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️हार और जीत का सौदा मन ही तय करता है मान लिया तो हार , ठान लिया तो जीत....!! आजची रायगड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ? राजी कावेरी कोंदण कुलाबा 2 / 15रायगड जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे ? कर्नाळा नान्नज बोरिवली यापैकी नाही 3 / 15रायगड जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ? रायगड कुलाबा सरसगड वरीलपैकी सर्व 4 / 15रायगड जिल्ह्यात शिरढोण येथे कोणत्या क्रांतिकारकाचे जन्मस्थान आहे ? वासुदेव बळवंत फडके साने गुरुजी विनोबा भावे यापैकी नाही 5 / 15रायगड जिल्ह्यात कोणते खनिज आढळते ? लोह बॉक्साईड तांबे कोणतेही नाही 6 / 15रायगड जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी गणेशाची स्थानिक कोठे आहेत ? मोरगाव पाली व महाड ओझर थेऊर 7 / 15रायगड जिल्ह्यात खोपोली येथे कोणते केंद्र आहे ? दूरदर्शन अनुसंशोधन जलविद्युत विद्युत 8 / 15रायगड जिल्ह्यात कोणते प्रमुख पीक घेतले जाते ? बाजरी ज्वारी गहू तांदूळ 9 / 15रायगड जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ? कातकरी व ठाकर गोंड पारधी यापैकी नाही 10 / 15रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ? महाबळेश्वर कुलुमनाली माथेरान वरीलपैकी सर्व बरोबर 11 / 15रायगड जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? 20 22 25 28 12 / 15रायगड जिल्हा मध्ये किती तालुके आहेत? 12 13 14 15 13 / 15रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 8102 7152 9152 8152 14 / 15छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक....... रोजी झाला. 6 जून 1776 6 जून 1674 6 जानेवारी 1868 6 जानेवारी 1574 15 / 15रायगड जिल्ह्यात. ..... येथे "भात संशोधन केंद्र" आहे. उरण पनवेल पेण यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp