Marathi vyakaran special test April 6, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( क्रियापद ) TelegramAll the best 👍❤️येणाऱ्या उद्यासाठी तुम्ही आज काय प्लॅन करताय...?यावरून तुमचा भविष्यकाळ ठरतो...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15उभयविध क्रियापद म्हणजे काय ? दोन क्रियापद एकत्र येतात. वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. वाक्यातील क्रियापद अकर्मक असते. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. 2 / 15अकर्मक धातूंचा गट निवडा. मोड , रवा , बोल , वाक सळसळ , खळखळ , धडपड , थरथर चांगला , वाईट , गोड , कडू आज , काल , मागे , पुढे 3 / 15चुकीचा पर्याय निवडा. ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. बसा , उठा , ठेव ही क्रियापदे आज्ञार्थ सुचवितात. कर्तव्य दर्शविणारे वाक्य विध्यर्थी असते. जर निमंत्रण आले तर मी येईल. यातून नकारार्थ सुचित होतो. 4 / 15त्याला भुतांची भीती वाटते. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रिती भूतकाळ 5 / 15धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ? कृदंत क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 6 / 15कापणे , मिटणे , समजणे , स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ? अकर्तुक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद सकर्मक क्रियापद 7 / 15' त्याने माझे काय केले असावे ' या वाक्यातील क्रियापद....... या गटातील आहे. संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ 8 / 15पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे. पाठव स्मर काप जाग 9 / 15पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य कोणते ? या वर्षी पाऊस पडावा. मुले अभ्यास करतात. एवढे आमचे काम कराचं . मी हे काम करू ? 10 / 15' एका हाताने टाळी वाजत नाही ' या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ? अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद 11 / 15भावकर्तूक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा. पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे | आम्ही काही पुस्तके पुण्याहून मागविली. बाळू , एवढे काम कर बरं ! 12 / 15पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ? अबब ! केवढी प्रचंड आग ही ! माझे वडील आज परगावी गेले. गोविंद अभ्यास करतो. जे चकाकते, ते सोने नसते. 13 / 15कर्जापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद..........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद 14 / 15मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला........ म्हणतात. शक्य क्रियापदे प्रयोजक क्रियापदे अनियमित क्रियापदे भावकर्तुक क्रियापदे 15 / 15' तो काम करीत आहे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद उभयविध क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp