Ratnagiri jilha special test April 6, 2023 by Ashwini Kadam 0 रत्नागिरी जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!!आजची रत्नागिरी जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे ? बरोबर चूक 2 / 10राजापूर मधील उन्हाळे गावातील परिसरात गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे वाहतात . बरोबर चूक 3 / 10रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा आहे ? बरोबर चूक 4 / 10छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी त्यांचा अर्धपुतळा व स्तंभ कसबा गावात स्मारकरूपाने उभारण्यात आला आहे ? बरोबर चुक 5 / 10रत्नागिरी जिल्ह्यातील जिवंत साप असलेले मंदिर कोणते आहे ? जाकादेवी मार्लेश्वर भगवती मंदिर कनकादित्य 6 / 10कोकण मराठी साहित्य परिषदेने मालगुंड या गावी.........यांचे स्मारक उभारले आहे. केशवकुमार कुसुमाग्रज केशवसुत मंगेश पाडगावकर 7 / 10मुंबईवरून रत्नागिरीत जाण्यासाठी मुंबईमधील कोणत्या बस स्थानकावरून गाड्या सुटतात ? मुंबई सेंट्रल बोरिवली परेल वरीलपैकी सर्व बरोबर 8 / 10रत्नागिरी जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? उष्ण व दमट दमट व कोरडे फक्त दमट फक्त कोरडे 9 / 10स्वामी स्वरूपानंद अध्यात्मिक गुरु यांचे निवासस्थान कोणत्या गावात आहे ? वलजेश्वर पत्युले पाळोदा पावस 10 / 10रत्नागिरी जिल्ह्यात सुपारीची मोठ्या प्रमाणात लागवड कोठे केली जाते ? रत्नागिरी गुहागर दापोली वरीलपैकी सर्व बरोबर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp