PYQ special test no. 744 April 6, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.744 TelegramAll the best 👍❤️आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न "सोडून” दिले की आपोआप सुटतात...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही ? यमुना सतलज रावी झेलम 2 / 15दुसरी गोलमेज परिषद...... साली भरली. 1930 1931 1933 1934 3 / 15एसआरपीएफ चा ' रेझिंग डे ' कोणत्या तारखेस असतो ? 1 मार्च 4 मार्च 6 मार्च 8 मार्च 4 / 15महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1963 5 / 15कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत ? बुध - शुक्र प्ल्यूटो - नेपच्युन गुरु - रवी गुरु - प्ल्यूटो 6 / 15' भुद्धार ' या संधीचा विग्रह करा. भू + द्धार भू + द्धार भू + उद्धार भू + ऊद्धार 7 / 15पुढीलपैकी विशेषणाम ओळखा. अर्जुन वारा सुंदर भिक्षुक 8 / 15संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा. तो मुलगा आहे. तो लाडू खाऊन टाक. जेवण करून जा. राम राजा झाला. 9 / 15महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा. सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा 10 / 15मोराचा.....? रेकणे कावकाव कुहूकुहू केकाराव 11 / 1512% दूध असलेल्या 40 लिटर द्रावणात किती मिली लिटर पाणी ओतावे म्हणजे दुधाचे प्रमाण 8% होईल ? 60 लि. 30 लि. 20 लि. 40 लि. 12 / 15सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील ? 2 वर्षे 7 वर्षे 10 वर्षे 15 वर्षे 13 / 155 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 पुस्तकांची सरासरी किंमत 17 रुपये आहे तर एकूण 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती असेल ? 20 21 22 23 14 / 15दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ? 7 6 5 4 15 / 1558 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ? 210 चौ. सेमी 218 चौ. सेमी 208 चौ. सेमी 212 चौ. सेमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp