मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमराठी हा Imp विषय आहे. या विषयावर परीक्षेत प्रश्न येतच असतात. म्हणून सर्वांनी यावर फोकस करा.All the best 👍♥️ 1 / 20जेवण : भोजन : : झोप 😕 वामकुक्षी निशा गादी निद्रा 2 / 20सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे. हुशार सचिन आहे यापैकी नाही 3 / 20जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामांचा उपयोग करतो. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 4 / 20' माझा चश्मा आण ' यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे. संकेतार्थ विद्यर्थ आज्ञार्थ विधानार्थक 5 / 20दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे. भीती वाटणे निंदा करणे स्तुती करणे वाटेल ते बोलणे 6 / 20आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? काव्य नाट्य गद्य पद्य 7 / 20राम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद प्रयोजक क्रियापद 8 / 20दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणार्या अविकारी शब्दाला काय म्हणतात. केवल प्रयोगी अव्याय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 9 / 20केवलप्रयोगी अव्यय.........असतात. भावनाप्रधान विचार प्रधान कल्पना प्रधान वास्तव प्रधान 10 / 20' राम सतत गावी जात असे. ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे? रिती वर्तमान पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ सामान्य भूतकाळ 11 / 20भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तो मुलगा पेरू खातो. मी कामावरून आत्ताच आलो. सिंहाकडून गाय मारली गेली. आईने मुलीस समजावले. 12 / 20संस्कृतीमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात? तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द ती अशी नाही 13 / 20ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला......... म्हणतात. अभ्यस्त शब्द उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द साधित शब्द 14 / 20ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असेल त्या समासाला काय म्हणतात? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीहि समास दिगू समास 15 / 20पहिले पद संख्या वाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास आहे. बहुव्रीही नविन कर्मणी द्विगु कर्मधारय 16 / 20'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण कोदंड बँड 17 / 20ज्याला सीमा नाही असा. अमर्याद अपार असीम अनंत 18 / 20'कणिक तींबने' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कणीक भिजवणे खूप मारणे सूड उगवणे यापैकी नाही 19 / 20'अकलेचा खंदक' म्हणजे? अकलेचा खंदक खनणे . अतिशय हुशार माणूस अतिशय मूर्ख मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंदक 20 / 20गाय झाडाखाली बसली. ' झाडाखाली ' या शब्दाची जात? नाम शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियाविशेषण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp