समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegramएकूण गुण - 30Passing - 15समाजसुधारक स्पेशल टेस्टसमाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवाImp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 30राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? राजकोट बडोदा ग्वाल्हेर जयपुर 2 / 30'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज 3 / 30गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1883 इसवी सन 1880 इसवी सन 1881 इसवी सन 1882 4 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? संदेश जनता मुकनायक समता 5 / 30महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? ब्राह्मणांचे कसब इशाला सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड 6 / 30'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? टिळक आगरकर शाहू महाराज आंबेडकर 7 / 30ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? पुणेकर जनता मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार सातारकर जनता 8 / 30महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. मुंबई सातारा पुणे रायगड 9 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? मुकनायक समता जनता संदेश 10 / 30निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? महर्षी धो. के. कर्वे गो.ग. आगरकर रमाबाई रानडे न्यायमुर्ती रानडे 11 / 30केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? टिळक आणि चिपळूणकर टिळक आणि आगरकर चिपळूणकर आणि आगरकर यापैकी नाही 12 / 30वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? मांजरे - गोवा जमखिंडी टेम्बू पुणे 13 / 30डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? नांदेड औरंगाबाद परभणी उस्मानाबाद 14 / 30'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? सुखदेव सुभाष चंद्र बोस भगतसिंग नारायण गुरु 15 / 30' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? महात्मा फुले महर्षी कर्वे दादोबा पांडुरंग विष्णुशास्त्री पंडित 16 / 30ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली ब्रिटिश सरकार सातारकर नागरिक मुंबईचे नागरिक पुणेकर जनता 17 / 30महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1876 1870 1863 1864 18 / 30डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? हरिजन प्रबुद्ध भारत समता मूक नायक 19 / 30महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? अंबानी बिर्ला टाटा ठाकरसी 20 / 30'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? लाला लजपत राय वि. दा.सावरकर दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक 21 / 30श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज भाऊ दाजी लाड जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर 22 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? संदेश जनता समता मूकनायक 23 / 30खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? मुकनायक जनता समता संदेश 24 / 30गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? The Merchant of Venice Macbeth Julius caesar Hamlet 25 / 30महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन वरील सर्व अ, ब, क फक्त अ ब फक्त अ फक्त 26 / 30महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड 27 / 30महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राम्हणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद 28 / 30डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 21 मार्च 1924 15 मार्च 1928 20 मार्च 1927 12 मार्च 1926 29 / 30डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म भारतातील जाती जातिभेद निर्मूलन 30 / 30खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? गौतम बुद्ध संत कबीर न्या. म. गो. रानडे महात्मा फुले The average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp