50 mark special test No. 174 June 22, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 22, 2022 By Tile 50 mark Special test no. 174 Telegramध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेगइतका जोरात हवा कि,अडथळे केव्हा आले केव्हा गेलेसमजले पण नाही पाहिजे....!# हर हाल मे पाना है वर्दी ♥️ 1 / 50खालीलपैकी कोणता कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार बनले? पनामा कालवा सुएज कालवा अरबी कालवा यापैकी नाही 2 / 50महाराष्ट्राचा..........% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. 90% 70% 80% 50% 3 / 50सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यास विभागते. गोदावरी- तापी गोदावरी -भीमा तापी -भीमा तापी -नर्मदा 4 / 50.........ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा-अजिंठा 5 / 50सापुतारा : गुजरात : : पाल 😕 महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश 6 / 50महाराष्ट्राच्या उत्तरेस......... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस......... टेकड्या आहेत. सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा आणि गाविलगड बालाघाट आणि भामरागड गाविलगड आणि महादेव 7 / 50महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे. सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 8 / 50महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. दक्षिणेकडील मध्य भाग उत्तरेकडील पश्चिमेकडील 9 / 50विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात...........प्रकारचे खडक आढळतात. धारवाड आर्कियन कडाप्पा विंध्ययन 10 / 50माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा....... जवळ आहे. लोणावळा नेरूळ नेरळ पुणे 11 / 50महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सातपुडा पर्वत सह्याद्री पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत 12 / 50महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत...... टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 13 / 50महाराष्ट्राच्या पूर्वेस.........राज्य आहे. उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात गोवा 14 / 50महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 15 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश छत्तीसगढ ओडिसा राजस्थान 16 / 50खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर 15°44' दक्षिण ते 22°6' दक्षिण 15°33' उत्तर ते 22°8' उत्तर 15°33' दक्षिणा ते 22°8' दक्षिणा 17 / 50मार्चनंतर एप्रिल महिना येतो. ' नंतर ' या शब्दाची जात कोणती? क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण 18 / 50पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. बोका माणूस घोडा हत्ती 19 / 50खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते? मुलांनी आई-वडिलांची सेवा करावी. आता त्यांनी भाषण थांबवावे. कृपा करून मेसेज घ्यावे. संशोधकांनी शोध लावावेत. 20 / 50गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य मित्र क्रौर्य धैर्य 21 / 50' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार यमक अलंकार उपमा अलंकार 22 / 50'चौकोन' हा शब्दाचा समास प्रकार ओळखा. अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु बहुव्रीही 23 / 50सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला........ असे म्हणतात. संधी विभक्ती प्रयोग विग्रह 24 / 50' राजू अभ्यास कर ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. संकेतार्थ आज्ञार्थ विद्यार्थ स्वार्थ 25 / 50पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.' वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ रीति वर्तमान काळ 26 / 50संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. अर्धविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम अपसारण चिन्ह 27 / 50खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. लुच्चा ओलावा क्रूरता यापैकी नाही 28 / 50अधोरेखित शब्दाची जात ओळखा.त्याचा राग सर्वांना येतो. विशेषनाम धातुसाधितनाम सामान्यनाम भाववाचक नाम 29 / 50खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे? नर्मदा झाड पुस्तक फुल 30 / 50गोहत्या प्रतिबंधक चळवळ कोणी राबवली होती? आर्य समाज प्रार्थना समाज ब्राम्हो समाज यापैकी नाही 31 / 50क्ष-किरण म्हणजे होय. धनप्रभारित कण ऋणप्रभारित कण विद्युत चुंबकीय लहरी यापैकी नाही 32 / 50खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आर्शीवाद आर्शिवाद आशिर्वाद आशीर्वाद 33 / 50धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? उल्हास आंबा कुंडलिका सावित्री 34 / 50तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? नंदुरबार जळगाव धुळे नाशिक 35 / 50तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जळगाव नंदुरबार नासिक 36 / 50हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? बीड परभणी नांदेड वाशिम 37 / 50अनुकरणवाचक शब्द ओळखा. मधूनमधून समोरासमोर शेजारीपाजारी यापैकी नाही गुटगुटीत38 / 50प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? द्विक वाचक विरोधवाचक परिणामवाचक यापैकी नाही 39 / 50" दुर्वास शकुंतलेला शाप देते ", या विधानातकिती कर्म आहेत? 1 2 3 4 40 / 50'आजीने नातीला लाडू दिला.'वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा. लाडू नातीला आजीने यापैकी नाही 41 / 50जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात. प्रत्यक्ष कर्मे प्रभावी कर्मे अप्रत्यक्ष कर्मे यापैकी नाही 42 / 50महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 43 / 50'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? खडा मारणे मिठाचा खडा टाकणे खडा शोधणे यापैकी नाही 44 / 50कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो 45 / 50भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1856 1857 1858 1859 46 / 50आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह 47 / 50खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? तो निघून गेली राजू उठला मला बक्षिस मिळाले राजू उठला 48 / 50खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. वेचणे उपरणे पेरणे यापैकी नाही 49 / 50मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहेत? यु. ए. ई यु. के. नार्वे USA 50 / 50मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? ELISA Widal Test SGPT Test HbA1C Your score isThe average score is 0% 0% Restart quiz बदाम खाऊन अक्कल येते बोलतात पण बदाम खाऊन अक्कल नाही येत, त्यासाठी आयुश्यात कितीतरी ठोकरे खाव्या लागतात. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp